ब्रेकिंग न्यूज

पबमध्ये DJ चा व्हिडिओ काढणे अंगाशी आले ; टोळक्याकडून जबर मारहाण

पुणे – पबमध्ये डि जे चा व्हिडिओ काढणार्‍या इसमाला पबच्या स्टाफने व्हिडिओ काढण्यास मनाई केली. तसेच तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर आता इथून निघ नाही तर खूप मार खाशील असे धमकावले. पबच्या पार्किंगमध्ये ५ जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करुन फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. ही घटना विमाननगरमधील बॅक स्टेज हॉटेलच्या पार्किंगमध्ये पहाटे अडीच वाजता…

Read More

हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा पतीचा आरोप

शिरूर- दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजा यांचे पती राहुल गई यांनी उपचारातील…

Read More

बारा पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये बदल्या

पिंपरी- राज्यात सुरू असलेल्या प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध युनिट्समधून बारा पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आलेले पोलीस निरीक्षक खालीलप्रमाणे प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण…

Read More

पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका, कोंढवा पोलिसांची कारवाई 

पुणे – पुण्यात गांजा विक्री आणि दहशत माजविणाऱ्या टोळीच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण बसेल असे बोलले जात आहे.  या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख रियाज अय्याज शेख (वय ३०) याच्यासह यास्मीन करीम शेख, आमिर समीर शेख, साबीया रियाज शेख आणि शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख या ५…

Read More

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग बदलण्याच्या विरोधात समृद्धी महामार्गावर चक्कजाम

नाशिक- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने हा मार्ग आता वादात सापडला आहे. या निर्णयाविरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी आंदोलन केले तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील…

Read More

मिसिंग लिंकच्या चारही बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि आतील भागात ओव्हरस्पीड कॅमेरे बसणार

पुणे- मुंबई द्रुतगती ( Pune-Mumbai Missing Link ) मार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी या मार्गावरील चारही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशावरही महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे या मार्गावर वाहनांचा वेग लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तुषार भुमकर यांचा…

Read More

सराफ व्यापार्‍यांचे 90 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय गायब

पुणे – सराफ व्यापार्‍यांचे सोन्या चांदीचे ९० लाख रुपयांचे दागिने असलेले १४ पार्सल घेऊन कुरियर बॉय पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईला जाणार्‍या डिलिव्हरी बॉयने पार्सल मुंबईत पोहचविण्याऐवजी ते दागिने घेऊन तो पळून गेला. ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी साडेपाच वाजता घडली. याबाबत जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी…

Read More

व्यावसायिकावर गोळीबार करून सोनसाखळी पळवणारे आरोपी १२ तासात जेरबंद

पुणे- जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी, (वय ४३, रा. बकोरीगाव, हवेली, पुणे मूळ उत्तर प्रदेश), सुरेंद्रपाल रामचंद्र…

Read More

दिवंगत विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

पुणे- दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व शिवसंकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने खडकी पोलीस स्टेशनला समाजोपयोगी उपक्रमांतर्गत लॅपटॉप, संगणक, टॅबलेट, प्रिंटर आदी संगणकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. पोलीस प्रशासनाचे दैनंदिन कामकाज अधिक अद्ययावत, गतिमान आणि तंत्रज्ञानस्नेही होण्यासाठी आवश्यक असलेले हे संगणकीय साहित्य खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विक्रमसिंह कदम यांच्याकडे सुपूर्द…

Read More

अमानुषपणाचा कळस ! चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गरोदर पत्नीला डेटॉल पाजले

पुणे- चारित्र्यावर संशय घेऊन एका गरोदर विवाहितेला तिच्या पतीने आणि सासूने चक्क ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची तत्परतेनं दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष प्रकारामुळे शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका 22 वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काळेपडळपोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या लोकांच्या…

Read More