पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक, जोरदार राडा, पोलिसांना पाचारण
पुणे – वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा केल्याचा प्रकार सोमवारी घडला. हाती आलेल्या माहितीनुसार विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते…
