ब्रेकिंग न्यूज

श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही

भीमाशंकर- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची पाहणी करुन बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला. नवीन आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या निगडाळे परिसरातील वाहनतळ, बसस्थानक, विविध नागरी सुविधा आणि भक्तनिवास याबाबत…

Read More

पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन, गणेश कला-क्रीडा रंगमंचावर रंगणार सोहळा

पुणे – कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुण्यात रंगणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार…

Read More

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी सभागृहात त्यांच्या पदमुक्तीची कायदेशीर घोषणा केली जाणार आहे. पालघर जिल्हा जात…

Read More

कुस्तीपटू महिलेची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या, नळदुर्ग किल्ल्यावरुन घेतली उडी

धाराशिव – नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावरून आईने आपल्या तीन मुलांसह उडी मारली. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.  अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून अजिंक्य मनोहर पौळ (वय ५) या घटनेत मृत्यूमुखी…

Read More

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा

पुणे- विद्यानंद बापट यांना गुरुवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि ‘डीजे’च्या मुक्तीसाठी पुणेकरांनी येत्या रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्यापासून महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात डीजे विरोधात पुणेकरांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यानंद बापट आपली आग्रही भूमिका…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कात्रज चौकात मराठा समाजाचा ‘रस्ता रोको’

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दुपारी ४ वाजता कात्रज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ​आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून “एक मराठा, लाख मराठा” अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. यामुळे पुणे-सातारा महामार्ग आणि शहरातील प्रमुख जोड…

Read More

मुंढे का झटका ! कर्मचाऱ्यांची नखे वाढली म्हणून स्वीट अँड भेळपुरी हाऊसचा FSSAI परवाना निलंबित

मुंबई- आपल्या धडक कारवाईमुळे प्रसिद्धीस आलेले आणि लोकप्रियता लाभलेले अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. एका कारवाईच्या दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांची नजर एका कर्मचाऱ्याच्या वाढलेल्या नखांवर गेली आणि त्यांनी थेट या स्वीट अँड भेळपुरी हाऊसचा परवाना निलंबित केला. मालाड पश्चिमेतील ‘दिल्ली स्विट अँड भेळपुरी हाऊस’वर एफडीएने कारवाई केली आहे….

Read More

शिरूर तालुक्यातील ७४३.५७ हेक्टर शेतजमिनीवरील प्रस्तावित औद्योगिक भूसंपादनाला स्थगिती 

शिरूर- तालुक्यातील पाबळ, खैरैनगर आणि धामारी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेला तसेच ७/१२ उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा नोंदविण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या विषयासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे मंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पाबळ, धामारी आणि खैरैनगर येथील बाधित…

Read More

‘पगारी सुट्टी द्या आणि खाण्यापिण्याची सोय करा’ ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे- ‘गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असेल, तर या उत्सवांच्या कालावधीत राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र हा खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर…

Read More

मोठी बातमी ! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. ८ जून २०२० रोजी मुंबईतील…

Read More