स्वच्छ वायू सर्वेक्षण : पुणे देशात १२ व्या क्रमांकावर, तर खराडी-वाघोली आणि गोखलेनगर-औंध या प्रभागांना राज्यस्तरावर विशेष मान्यता
पुणे- केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम – NCAP) अंतर्गत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पुण्याने २०० पैकी १८३ गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर बारावा क्रमांक पटकाविला आहे. तर स्थानिक कामगिरीमध्ये पुण्यातील प्रभाग ४ (खराडी-वाघोली) आणि प्रभाग ७ (गोखलेनगर-औंध) यांना राज्यस्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. ‘एनसीएपी’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले….
