एसटी प्रवासातील NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी) स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, लाखो पात्र प्रवाशांना अद्याप हे कार्ड मिळाले नसल्याने, गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही…
