ब्रेकिंग न्यूज

‘भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास पिंपरी चिंचवडमधून पाच हजार नागरिक जाणार’

पिंपरी- प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेला सावरगाव घाट, ता. पाटोदा, जि. बीड येथील दसरा मेळावा देशात प्रसिद्ध आहे. प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेली परंपरा पुढे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी बहुजन वंचित ऊसतोड कामगारांसाठी चालू ठेवली. मुंडे साहेबां नंतर पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे चालू ठेवली आहे. हा देशातील सर्वांत…

Read More

रोजगार इच्छुक युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड

पिंपरी- महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील रोजगार इच्छुक युवकांनी आणि विविध…

Read More

सुकन्या समृद्धी योजनेत महत्वाचे बदल, 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

मुलींचे भवितव्य सुरक्षित राहावे हा प्रमुख उद्देश समोर ठेवू सरकारने सुकन्या समृद्धी योजना लागू केलेली आहे. तर आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने पीपीएफ या योजनेला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही योजनेतील काही नियम सध्या बदलले आहेत. पीपीएफ योजनेच्या नियमात नेमका कोणता बदल ? पीपीएफ योजनेतील पहिला बदल – अल्पवयीन पाल्यासाठी खोलण्यात आलेल्या…

Read More