ब्रेकिंग न्यूज

सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सार्थ अभिमान – आ. महेश लांडगे

पिंपरी, पुणे (वेध न्यूज) देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी…

Read More

डॉ . सुलक्षणा शिलवंत समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व – भाऊसाहेब डोळस

पिंपरी (वेध न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला….

Read More

भोसरीत भाजपाला धक्का माजी नगरसेविका भीमाबाई फुगे तुतारी फुंकणार

भोसरी (वेध न्यूज) भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी भाजपाला रामराम करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. भिमाबाई…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाना काटेंच्या घरी भेट

पिंपरी : राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन महायुतीच्या वतीनं भाजपला ही जागा देण्यात आली आहे. त्यामुळं या जागेसाठी आग्रही असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीमधील प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे,…

Read More

बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल 

पिंपरी, पुणे :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.     बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी…

Read More

मराठा मोर्च्याने निवडणूका लढवून आंदोलनाची धार निस्तेज करू नये- ॲड लक्ष्मण रानवडे

पिंपरी (वेध न्यूज )मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित करून समाजाच्या मागण्या सरकार कडून मान्य करण्यासाठी जे प्रचंड आंदोलन उभे केले आहे ते मराठा मोर्चाच्या वतीने निवडणुका लढवून निस्तेज करू नये’ अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहराचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी…

Read More

हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज   

चिंचवड :  चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर  केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, माजी…

Read More

अजित गव्हाणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोटला महासागर

भोसरी (वेध न्युज ) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी जेष्ठ नागरिक महिला युवक यांचा महासागर लोटला होता .फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी रांगोळीच्या पायघड्या यामुळे सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले होते. तत्पुर्वी त्यांनी भोसरीगाव चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या चरणी श्रीफळ वाढविले ….

Read More

साडेसाेळा लाख मतदार ठरविणार पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खर्‍या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघात 16 लाख 44 हजार 119 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 8 लाख 71 हजार 940 तर महिला मतदार 7 लाख 72 हजार 63 आहेत. 188 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे…

Read More

महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘स्व’ चा पुरस्कार करा- डॉ. विनय सहस्रबुद्धे

पिंपरी- पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वराज्य, स्वदेश, स्व भूषा, स्व भाषा, स्व संस्कृती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. आता सर्व नागरिकांनी सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे…

Read More