पिंपरी महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आता मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ७९ लाख ६७ हजार ४८० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय…
