आयुक्तांनी स्पष्टच सांगितले, विसर्जन मिरवणुकीत ‘या’ डीजे वर बंदी
पुणे – पुढील काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात डीजे बंदीवर मोठी घोषणा केल्यामुळे पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद पेटला आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन डीजेबद्दल भूमिका स्पष्ट केली. पुण्याचे पोलीस ‘प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे…
