आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
नाशिक- सध्या राज्यात विविध ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींच्या असुरक्षिततेचा मुद्दा समोर येत असताना नाशिक जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. उन्हाळी…
