ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेच्या वतीने ३० ऑगस्टला नोकरी मेळावा, दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी 

पिंपरी- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि. ३० ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजता, चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक…

Read More

२२ लाखांच्या अमली पदार्थांसह राजस्थानातील दोघेजण गजाआड, मलठणमध्ये मध्यरात्री झाली कारवाई

पुणे- शिरूर तालुक्यातील मलठणगावच्या हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह २२ लाख रुपये किमतीचे ११० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहेत. सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१), (दोघेही मूळ राहणार राजस्थान सध्या मलठण) आरोपींच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याच्या…

Read More

शंकर (आण्णा) गावडे यांचा २२ वा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (आण्णा) गावडे यांच्या २२ वा स्मृतिदिनानिमित्त महासंघाचे पदाधिकारी महापालिका कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शंकर (आण्णा) गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजूर्डे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, सभासद, महानगरपालिका कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. शंकर…

Read More

शिवतेज नगर, श्री स्वामी समर्थ मंदिर येथे नागपंचमी उत्साहात साजरी

पिंपरी- शिवतेज नगर मधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे महिलांसाठी नागपंचमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, नगरसेविका योगिता नागरगोजे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, अश्विनी केवाडकर,…

Read More

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश महामोर्चा

पिंपरी- अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी मातंग, मादीगा, वाल्मिकी, ढोर तसेच इतर संबंधित समाजबांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सुमारे २० ते २५ हजार समाजबांधव सहभागी झाले होते. चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद…

Read More

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश पिंपरी – चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध…

Read More

माथाडी मंडळाच्या नावाने बनावट पावत्या देऊन वाहनचालकांकडून बेकायदेशीर वसुली; रांजणगाव येथे गुन्हा दाखल

 रांजणगाव, पुणे :रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरातील मे. टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लि. या आस्थापनेच्या परिसरात पुणे माथाडी मंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही व्यक्तींकडून वाहनचालक, वाहतूकदार, पुरवठादार व व्हेंडर्स यांच्याकडून कथितरीत्या बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात FIR क्र. 0380/2026, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा…

Read More

निगडी येथे सुपर ‘व्हाईटलिटी हेल्थकेअर’ व ‘गॅस्ट्रो वर्ल्ड क्लिनिक’चे उदघाटन

पिंपरी- पिंपरी-चिंचवडसह निगडी परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मिलेनिया टॉवर येथे ‘व्हाईटलिटी हेल्थकेअर’ आणि ‘गॅस्ट्रो वर्ल्ड क्लिनिक’ या सुपर स्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके तसेच विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे प्रमुख…

Read More

चिखलीत तरुणाला लुटले; कारमध्ये बसवून २० हजार रुपये आणि मोबाईल हिसकावला

चिखली- मनी ट्रान्सफरसाठी जात असलेल्या तरुणाला कारमध्ये बसवून काही अंतरावर नेल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि २० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पांडुरंग क्षीरसागर (वय २७, रा. जाधववाडी), सुहास ऊर्फ डेव्हीड आणि पप्पू चव्हाण अशी आरोपींची नावे असून या प्रकरणी रंजनकुमार…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा दणका! ठोठावला ५ लाखांचा दंड

मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे. याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी…

Read More