निगडीचे ‘अप्पु घर’ होणार हायटेक – अभिषेक बारणे
पिंपरी- गेली ३५ वर्षे पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन ओळखीचे केंद्र असलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ अम्युझमेंट पार्क आता नव्या आणि अत्याधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे. तब्बल १८ कोटी ६० लाखांच्या खासगी गुंतवणुकीतून या पार्कचे संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून, यासंदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी उपसूचनेसह मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवड…
