निलेश घायवळ टोळीतील फरार गुंड संतोष धुमाळ कोथरूड पोलिसांकडून अटक
पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड आणि मकोका प्रकरणातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेला आरोपी संतोष धुमाळ सहित आणखी एका आरोपीला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरुड) आणि विपुल उत्तम माझिरे (वय ३०, रा. रावडे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. विपुल माझिरे हा शार्प शुटर म्हणून…
