ब्रेकिंग न्यूज

पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे

पुणे- पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. पुणे विमानतळावरील दैनंदिन उड्डाण्णांची कमाल मर्यादा 220 वरून 235 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.  विमानतळावरील गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मोहोळ यांनी 19 मार्च 2025 रोजी भारतीय हवाई दलाकडे स्लॉट वाढवण्याची…

Read More

ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार! – बाबा भांड

पिंपरी – ‘ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असते. त्यासाठी मुलांना बालपणापासून ग्रंथांच्या संगतीने वाढविले पाहिजे!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी काॅलनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा..

पिंपरी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने…

Read More

पत्नीला मारहाण करताना अडवणाऱ्या कारचालकाला पोलीस अंमलदाराकडून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, पोलीस अंमलदार निलंबित

पुणे – पोलीस अंमलदार पत्नीला मारहाण करत असताना ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाला संबंधित पोलीस अंमलदाराने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारचालक तब्बल अडीच महिन्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीनंतर करमाळा पोलिसांनी अंमलदाराच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली. या पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली…

Read More

शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी ऍक्शन मोडवर ! NTA परीक्षेच्या ६०० तज्ज्ञांना घरचा रस्ता

नवी दिल्ली- नवनियुक्त केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आपल्या परीक्षा पथकात मोठा फेरबदल करत ६०० परीक्षा तज्ज्ञांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या…

Read More

भंडारा डोंगराच्या प्रकल्पासाठी शासनाकडे करणार पाठपुरावा आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

देहू, प्रतिनिधी : भंडारा डोंगराच्या नियोजित कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादनआमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. वारकरी संप्रदायाचे व महाराष्ट्राचे वैभव, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल वारकरी संप्रदायाला व महाराष्ट्राला भूषणावह ठरणारे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाच्या कार्यास सर्व वारकरी भाविक, दानशूर दाते जे सहकार्य करीत आहेत त्या सर्वांचेच मावळचे…

Read More

अष्टपैलु खेळाडू कुमारी भाविका मनोजकुमार अहिरेचा नागरी सत्कार….

  भोसरी प्रतिनिधी :- मलेशियात खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. यात पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघातील 17 वर्षीय अष्टपैलु खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक भाविका मनोजकुमार अहिरे हिचा देखील मोलाचा वाटा आहे. या कामगिरीमुळे पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघात उत्साहाचे…

Read More

राजगुरूनगर तालुक्यात १८ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी…

Read More

राज्याच्या युवा धोरण समितीत सनी विनायक निम्हण यांची नियुक्ती

पुणे :-महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुण्यातील युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांची निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप पत्रकार विनोद राऊत आणि पत्रकार भगवान परब यांचाही या समितीत…

Read More

फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार होणार, पुणे पोलिसांची तत्त्वतः मान्यता 

पुणे – पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारिकरणासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. बुधवार पेठेतील महापालिकेच्या सिटी सर्व्हे…

Read More