पुणे आरटीओ चे जिल्ह्यात ७ दिवसांचे विशेष शिबिर, आजच अपॉइंटमेंट घ्या
पुणे – ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे किंवा इतर RTO ची कामे करायची आहेत त्यांच्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात 7 ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऑगस्ट 2026 मध्ये खालील 7 ठिकाणी 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शिबिर भरवले जाणार आहे. भोर सासवड उरुळीकांचन पिरंगुट जेजुरी शिक्रापूर शिरूर या शिबिरात नवीन पक्की…
