मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी
मुंबई – क्रेनच्या साहाय्याने जेसीबी मशीन उचलताना जेसीबी सहित क्रेन कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाले. मुंबईतील कुर्ला परिसरात आज पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेनने जेसीबी शिफ्ट करत असताना हा परिसर रिकामा करण्यात आला होता, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतु या घटनेत ८…
