एच. ए. प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
पिंपरी वेध न्यूज – एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत असा दुग्ध शर्करा योग असलेला कार्यक्रम नुकताच शाळेच्या ‘ रजत भवन ‘ मध्ये संपन्न झाला . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे , शहनाज हेब्बाळकर ,…
