सदाशिव पेठेत भरधाव व्हॅनने दिली सात वाहनांना धडक, व्हॅन कोणाची होती ऐकून थक्क व्हाल
पुणे – कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच एका भरधाव व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना अक्षरशः उडवून दिले. ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. या अपघातात तब्बल सात वाहनांना या व्हॅननं जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे…
