ब्रेकिंग न्यूज

मातृदिनानिमित्त रंगला आईच्या कवितांचा जागर

पिंपरी प्रतिनिधी :- म. सा. प. भोसरी शाखा आणि लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड आयोजित मातृदिनानिमित्त आईच्या कवितांचा जागर भोसरी येथे पार पडला. प्रा. दिगंबर ढोकले यांनी आईच्या जुन्या कविता सादर करून सर्वांना भावुक केले. कवी माधव ज्यूलियन, कवी यशवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, फ. मु शिंदे यांच्या आईच्या जुन्या गाजलेल्या सादर केल्या. तसेच हल्लीच्या काळातील बालकवी…

Read More

इंद्रायणीनगर भोसरी येथे ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोमाता मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे सोमवारी (दिनांक १२ मे २०२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई, यासर्वांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. भोसरी…

Read More

संदीप वाघेरे आयोजित “शासन आपल्या दारी” उपक्रम ५ मे रोजी…

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ एकाच छताखाली घेता यावा याकरिता सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० ते ५ यावेळेमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा..

पिंपरी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने…

Read More

‘गुलकंद’मध्येही हास्यजत्रेच्या विनोदांची स्वच्छता अन् शुध्दता , नाच-गाणी, धमाल किस्से, हास्य फटाक्यांनी रंगल्या दिग्गजांच्या गप्पा

पिंपरी-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला मनस्वी आनंद तर दिलाच, उत्तम आरोग्यही दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली, तेव्हा प्रत्येकजण दु:खाच्या खाईत लोटला गेला होता. अशा संकटकाळात हास्यजत्रेने आधार दिला. स्वच्छ आणि शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी तीच विनोदातील स्वच्छता आणि शुध्दता गुलकंदमध्येही आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड…

Read More

कामगार ,श्रमिकांची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबावे– कामगारनेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी :– महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम नगर येथून निघालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला…

Read More

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी घेतला विमान चालवण्याचा अनुभव

पुणे (प्रतिनिधी) बाणेर येथील यो स्काईज एव्हीएशन इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एअरबस ए३२० फ्लाइट सिम्युलेटरचे उदघाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक सिम्युलेटरवरून विमान चालवण्याचा अनुभव घेतला. उद्घाटनप्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या सिम्युलेटरवर आभासी पद्धतीने “मुंबई विमानतळावरून एअरबस ए ३२० उडवण्याचा अनुभव घेतला…

Read More

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा बुधवारी नागरी सत्कार – योगेश बहल

पिंपरी, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) हॉटेल रागा पॅलेस, मदर तेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी, पिंपरी, पुणे १८ येथे सायंकाळी पाच वाजता या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश…

Read More

संतनगरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी

पिंपरी  –  संतनगर मित्र मंडळ आणि हनुमान मंदिर आयोजित राम नवमी निमित्त राम- जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.सकाळी १० ते ११ च्या दरम्यान श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र संतनगर सेक्टर -४ यांच्याकडून रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पठण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. त्यानंतर संतनगर परिसरातील ज्ञानाई महिला भजनी मंडळ आणि वटेश्वर महिला…

Read More

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांना समान न्याय मिळवून देणार – अण्णा बनसोडे

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी सामाजिक…

Read More