ब्रेकिंग न्यूज

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे…

Read More

विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर

देशभरात गाजलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी आणि सभात्यागाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026 (Public Examinations (Prevention of…

Read More

देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे निधन

लंडन- ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे सोमवारी सकाळी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2011 मध्ये ज्या रुग्णालयात देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच रुग्णालयात सुनील आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने आनंद कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रकृती अचानक बिघडल्याने सुनील आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना…

Read More

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ सादर ; काय आहेत तरतुदी ?

नवी दिल्ली- सीजेपीच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी लोकसभेत ‘लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ मांडण्यात आले. २०२४ च्या कायद्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी शिक्षेच्या आणि तपासाच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भरती आणि प्रवेश परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले. अनेक…

Read More

‘एसआयआर’ प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

मुंबई- राज्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मतदारांना ८ ऑगस्टपर्यंत आपले गणना अर्ज जमा करायचे आहेत. मात्र गणना अर्ज न दिल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रारूप यादीतून नाव वगळले गेल्यास १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोदणीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सध्या सुरू असलेल्या पुनरीक्षण मोहिमेत…

Read More

सोशल मीडियावर E20 इंधनावर पोस्ट कराल तर… न्यायालयाकडून नितीन गडकरींची मागणी मान्य

नवी दिल्ली- कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाविरोधात सोशल मीडियावर आंदोलन उभे केले जात आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांना ट्रोल केले जात आहे. त्या विरोधात नितीनगडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आता ई२० इंधनावरून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस धाडण्यास परवानगी दिली आहे….

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात ‘एनजीटी’चा दणका, एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश

पिंपरी- मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एक संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक एक सदस्य आणि जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असणार…

Read More

परीक्षा सुधारणांसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; नंदन नीलेकणी यांच्याकडे धुरा

नवी दिल्ली- पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चाधिकार असणाऱ्या कृती दलाच्या स्थापनेची घोषणा केली. तरुणाच्या बरोबर रिलद्वारे संवाद साधून पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली. आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार आणि प्रसिद्ध तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुणे विद्यापीठात Gen-Z चा जल्लोष

पुणे – भर पावसात हातात तिरंगा घेत आणि युवा शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला. पेपरफुटीच्या घटना, शिक्षणाचे वाढते खासगीकरण आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच…

Read More

राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार 2026 में मध्यप्रदेश को साइबर सुरक्षा श्रेणी का रजत पुरस्कार

भोपाल। मध्यप्रदेश के नगरीय विकास एवं आवास विभाग ने राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार 2026 के अंतर्गत साइबर सुरक्षा श्रेणी में प्रतिष्ठित रजत पुरस्कार प्राप्त कर प्रदेश को राष्ट्रीय स्तर पर गौरवान्वित किया है। यह सम्मान भारत सरकार के प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग द्वारा 29वें राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार समारोह में जयपुर में प्रदान किया गया।…

Read More