ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे…
