ब्रेकिंग न्यूज

Vedh News

मोठी बातमी ! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. ८ जून २०२० रोजी मुंबईतील…

Read More

‘त्या’ माजी सैनिकाचा मृतदेह आढळला ; झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस

पुणे- बायकोचा खून करून 17 वर्षीय मुलाचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या माजी सैनिकाचा मृतदेह चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी आढळला आहे. झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर असे या माजी सैनिकाचे नाव आहे. बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून महेंद्र दौंडकर याने आपली पत्नी दीपा दौंडकर हिचा राहत्या घरी खून केला. ही…

Read More

डीजे विरोधात रान पेटले! आणखी एका पुणेकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद 

पुणे – गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच पुणेकरांनी डीजे विरोधातील आपला आवाज आणखी तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. विद्यानंद बापट यांच्या बरोबर आता शरद केळकर नावाची व्यक्ती मैदानात उतरली आहे. केळकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल…

Read More

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक, जोरदार राडा, पोलिसांना पाचारण 

पुणे – वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा केल्याचा प्रकार सोमवारी घडला.   हाती आलेल्या माहितीनुसार विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते…

Read More

चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ 

पुणे – मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे.  पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी चिंचवड आणि हडपसर हे सर्वाधिक मतदारसंख्या असलेले मतदारसंघ होते. मात्र, विशेष सखोल…

Read More

पोलिसांचा व्हाट्सअप मेसेज आणि सोनसाखळी चोर मुक्त, काय आहे प्रकरण ?

पुणे – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून दिली. त्यावर न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदा ठरवून त्याला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. चांदणी चौकात २८ मे २०२५ रोजी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी धायरी येथील २८ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याला पौड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर…

Read More

नवीन कारचे सेलिब्रेशन आले अंगाशी ! गुन्हा दाखल आणि कार जप्त करून पोलिसांनी दिला दणका

पुणे- पुण्यात एका महाभागाला नवीन कार घेतल्याचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले आहे. नवीन कार खरेदी केल्यानंतर तिचे महामार्गावर फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. हे फोटोशूट आणि व्हिडिओ व्हायरल होताच महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, 27 ऑगस्ट रोजी सोमनाथ अशोक केदारी यांनी शोरूममधून…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे…

Read More

मनसेचे अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला

पुणे – शासकीय तंत्र निकेतन या संस्थेच्या कार्यालयात शिरुन तेथे असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. राजेंद्र काशिराम पाटील (वय ५२, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही…

Read More

बहिणीशी का बोलत नाही ? सेवानिवृत्त सैनिकाने पत्नीचा गळा आवळून केली हत्या

पुणे- बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही बाब मुलाच्या लक्षात आल्यावर त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. केल्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०, रा. संगम गार्डन, वाडा रोड, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र शिवाजी दौंडकर याच्यावर खुनाचा…

Read More