ट्रक-दुचाकीच्या धडकेत वडील-मुलीचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
चाकण – औद्योगिक वसाहतीतील शिंदे (ता. खेड) गावाजवळ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. राजेंद्र बंडा भोर (वय-४२) आणि मयुरी राजेंद्र भोर (वय-१५) अशी मृतांची नावे आहेत. तर वैशाली राजेंद्र भोर (वय-३६, तिघे मूळ रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, सध्या…
