पुण्यात संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातील वादातून उचलले टोकाचे पाऊल
पुणे – प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. जान्हवी पाठक (वय २३) असे या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली. याप्रकरणी…
