ब्रेकिंग न्यूज

चोरीसाठी लकी शनिवार ! पुण्याहून मुंबईला जाऊन सोनसाखळी पळवणाऱ्या वृद्ध महिलेला अटक

मुंबई -‘न कर्त्याचा वार शनिवार’ असे म्हणतात. ज्याला काम करण्याची इच्छा नसते तो नेहमी शनिवारचे निमित्त सांगून काम करण्याचे टाळत असतो. पण पुण्यातील एक आजी आपली हातसफाई करायला फक्त शनिवारचीच मुंबईला जायच्या. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र लांबवणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनघा जोशी (वय…

Read More

स्वरसागर महोत्सवाचे ग. दि. माडगूळकर सभागृहात मंगळवारी भव्य उद्घाटन

पिंपरी, पुणे (वेध न्यूज ) मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन च्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व…

Read More

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

पिंपरी, पुणे – साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख…

Read More

पिंपरी येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात ४१ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला होता. यावेळी ९० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यासाठी मागील आठ…

Read More

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणे- लोकमान्य टिळकांची राष्ट्रनिर्माणाची संकल्पना काय होती आणि ती साकारण्यासाठी त्यांनी किती मोठा त्याग केला हे आजच्या युवकांनी, विशेषतः Gen Z ने विचार करण्याची गरज आहे. असे मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळकांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करण्याचे नाही तर स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रहिताची जबाबदारी स्वीकारणे. देशाच्या हिताला…

Read More

भंडारा डोंगराच्या प्रकल्पासाठी शासनाकडे करणार पाठपुरावा आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

देहू, प्रतिनिधी : भंडारा डोंगराच्या नियोजित कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादनआमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. वारकरी संप्रदायाचे व महाराष्ट्राचे वैभव, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल वारकरी संप्रदायाला व महाराष्ट्राला भूषणावह ठरणारे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाच्या कार्यास सर्व वारकरी भाविक, दानशूर दाते जे सहकार्य करीत आहेत त्या सर्वांचेच मावळचे…

Read More

भगवद्गीता जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ! -शंकर गायकर

पिंपरी – ‘भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी महासाधू मोरया गोसावी क्रीडासंकुल, चिंचवडगाव येथे केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल – पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित हिंदू स्वाभिमान मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर गायकर…

Read More

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे….

Read More

पिंपरी-चिंचवड चाकण, तळेगाव भागातील उद्योगांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

पिंपरी- सूक्ष्म व लघु उद्योजक तसेच स्टार्टअपसाठी वीज, पाणी, वाहतूक याबरोबरच जागेची सर्वात मोठी अडचण असते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उद्योगांसाठी आता बहुमजली उत्पादन संकुल उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हे संकुल उभारण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील जागांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे एखाद्या नवउद्योजकाला…

Read More

बारामती हादरली ! पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले, पण जिवंत पुरण्याचा प्रयत्न फसला

बारामती- पतीला गुंगीचे औषध देऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना बारामती येथील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत घडली आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरून गेले आहे. प्रवीण जगताप ( वय ४१ रा. इंद्रप्रस्थ सोसायटी) असे या घटनेत वाचलेल्या पतीचे नाव असून शर्मिला जगताप (वय ३८) असे…

Read More