ब्रेकिंग न्यूज

‘तुम्ही स्वत:ला देव समजता का ?’ मुंबई उच्च न्यायालयाने ‘एफडीए’ला फटकारले

मुंबई- एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएकडून होत असलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकाकांकडून कौतुक होत आहे. परंतु या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल, कॅन्टीन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशाच एका कारवाईनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने एफडीएला कडक शब्दात समज दिली. तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता…

Read More

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ, या तारखेपर्यंत भरता येणार एन्युमरेशन फॉर्म

पुणे- मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेली संधी आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे. निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील प्रारूप (ड्राफ्ट) मतदार याद्या…

Read More

राज्यात सुटे खाद्यतेल विकण्यास मनाई, तुकाराम मुंढे यांचा आदेश

मुंबई- महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातर्फे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात २० ऑगस्ट २०२६ पासून सुट्टे खाद्यतेल विकण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, खाद्यतेलाची विक्री सुट्ट्या स्वरूपात…

Read More

हडपसर, दापोडी विषारी दारू प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ९ जणांवर ‘मोक्का’

पिंपरी- मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. हडपसर आणि दापोडी- फुगेवाडी परिसरात ही भीषण घटना २६ मे ते २८ मे २०२६ या दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने हडपसर परिसरातील…

Read More

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास किंवा अशी पाटी लावल्यास होणार कारवाई

पुणे- पोलीस लिहिलेल्या किंवा तशी पाटी लावलेल्या खासगी वाहनांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत. ‘पोलीस’ अशा नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनातुन बरेचवेळा अवैध काम व दहशत निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे…

Read More

संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन – अभिनेत्री श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी –  संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य व जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या उत्सवाची यंदाची खासियत म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील तिन्ही झगमगत्या अभिनेत्रींची उपस्थिती – श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान – या उत्सवाला विशेष आकर्षण ठरणार आहे. या…

Read More

पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार “रंगानुभूति:

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे आयोजन १९ ते २१ सप्टेंबर पर्यंत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व महोत्सवाचे…

Read More

उद्योजकांनी वेगळ्या वाटा निवडाव्या – विनोद जाधव

पिंपरी, पुणे – शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर , कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जागतिक बाजारपेठेत विकसित आणि विकसनशील देशात अनेक उद्योगात खूप चांगल्या संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत. भारतीय तरुण उद्योजकांनी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी जगभरात उपलब्ध असलेल्या या संधीचा…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कात्रज चौकात मराठा समाजाचा ‘रस्ता रोको’

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दुपारी ४ वाजता कात्रज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ​आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून “एक मराठा, लाख मराठा” अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. यामुळे पुणे-सातारा महामार्ग आणि शहरातील प्रमुख जोड…

Read More

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्योजकांना फोन, उद्योगधंद्यांच्या स्थलांतर विषयी या दिवशी घेणार बैठक

देशातील आघाडीचे ऑटोमोबाईल हब असलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी मधील २० हून अधिक लघुउद्योगांनी खराब रस्ते, तीव्र वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांना कंटाळून सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संभाव्य स्थलांतराची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील उद्योजकांसोबत बैठक आयोजित केली असून या बैठकीत उद्योजकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी…

Read More