ब्रेकिंग न्यूज

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुणे विद्यापीठात Gen-Z चा जल्लोष

पुणे – भर पावसात हातात तिरंगा घेत आणि युवा शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला. पेपरफुटीच्या घटना, शिक्षणाचे वाढते खासगीकरण आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच…

Read More

श्रावणात दारू पिऊन मांसाहार मागणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला खून 

पुणे – श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने वडिलांनी रागाच्या भरात मारहाण करुन मुलाचा खून केला. ही घटना वारजे माळवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. हा प्रकार आईने लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे आई वडील दोघांनाही अटक करण्यात आली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर,…

Read More

ट्रक-दुचाकीच्या अपघातात शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर ; सुपे-चौफुला मार्गावरील घटना

बारामती- मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे- चौफुला मार्गावर अहिल्याबाई चौकात आज (दि. २६) दुपारी घडली. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सख्खा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा,…

Read More

मद्यधुंद महिलेचा पोलीस चौकीत गोधळ, नऱ्हे पोलीस चौकीतील घटना

पुणे – एका मद्यधुंद महिलेने तब्बल दोन ते तीन तास पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. ही घटना नऱ्हे पोलीस चौकीमध्ये घडली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील रस्त्यावर ही महिला मद्याच्या नशेत धुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार रात्री गस्तीवर…

Read More

सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सार्थ अभिमान – आ. महेश लांडगे

पिंपरी, पुणे (वेध न्यूज) देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी…

Read More

लवकरच पुणे शहरात दिसणार पीएमपीचे सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक बसथांबे 

पुणे – पीएमपी प्रशासनाने ‘बीओटी’ तत्त्वावर शहरातील बस थांब्यांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ६८५ थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन आणि मोबाईल चार्जिंगसारख्या आधुनिक सुविधा मिळणार आहेत. या कामासाठी पीएमपी प्रशासनाने क्लस्टर तयार केले असून शहराच्या वर्दळीचा भाग व प्रवासी संख्या जास्त असलेला भाग या क्लस्टरमध्ये निवडण्यात आला आहे. स्टेनलेस स्टीलच्या…

Read More

किती सरकारी आस्थापनांवर छापे टाकले ? मुंबई उच्च न्यायालयाचा एफडीए ला सवाल

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाने खाद्यसुरक्षा तपासणी मोहिमेंतर्गत संपूर्ण राज्यात हॉटेल, उपाहारगृह, हॉस्पिटल, खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक यांच्या आस्थापनांवर धाडीचे सत्र सुरु केले आहे. या कारवाईविरोधात नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचे अधिकारी संजय निरभवणे यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निरभवणे यांच्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर पुढील…

Read More

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

  भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी…

Read More

अगोदर पर्यटन, मग पंचनामा… तपासाच्या नावाखाली पर्यटन करणे पुणे पोलिसांना भोवले

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस दलातील वादग्रस्त प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता आणखीन एका प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बडगा उगारण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश…

Read More

औद्योगिक विस्ताराला चालना देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभी राहणार ७४३ हेक्टरवर महाकाय एमआयडीसी

पुणे- पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला नवीन चालना मिळाली असून शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टर क्षेत्रावर भव्य नवीन एमआयडीसी (MIDC) उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिकृतपणे जमीन संपादनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. पाबळ-धामारी परिसरातील एकूण ७४३ हेक्टर (सुमारे १८३६ एकर) जमिनीवर ही वसाहत उभी…

Read More