राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा होणार राष्ट्रपती पदकाने सन्मान ; अशी आहेत मानकऱ्यांनी नावे
पुणे – यंदा महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकार्यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले. ३७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक तसेच २० पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पोलीस पदक शिरीष…
