ब्रेकिंग न्यूज

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणी रासकर

  पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या चालू असून प्रभाग क्रमांक १० मधून ओबीसी महिला राखीव पदासाठी भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी शहराध्यक्षा रोहिणीताई रासकर इच्छुक होत्या. त्यांनी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे व भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या आश्वासनाचा आदर राखत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी सुप्रियाताई चांदगुडे यांना…

Read More

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पिंपरी : बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले . पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप…

Read More

संघटन कौशल्य, युवा चेहरा यामुळे कुणाल लांडगे यांची शहर प्रवक्तेपदी निवड – शत्रुघ्न काटे

पिंपरी – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते. २०१८ साली त्यांची प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. माजी शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीत २०२३ पासून ते शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी   शहराध्यक्ष…

Read More

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी -‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे,…

Read More

चंद्रपूर, बीड, मुंबई, भिवंडी, पुण्यासह पिंपरी चिंचवड मधील प्रश्न विधिमंडळात मांडले – आ. उमाताई खापरे 

पिंपरी, पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील पवित्र इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात काही विकसक भराव टाकून जमीन तयार करून तेथे अनधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन प्रदूषण व पर्यावरण संतुलनाचा गंभीर प्रश्न होत आहे. येथे नदी सुधार प्रकल्प राबवून या नद्या पर्यावरण मुक्त करण्यासाठी शासन काय प्रयत्न करीत आहे. तसेच केडगाव, तालुका…

Read More

महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण थांबवा!

  पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ या खासगी संस्थेकडे पुढील पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमासाठी महापालिकेच्या निधीतून ₹४० कोटी ५३ लाख ७५ हजार इतका मोठा खर्च होणार आहे.ही बाब केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर आहे, कारण यामुळे सार्वजनिक शिक्षणाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढते…

Read More

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराडला फाशी द्या..शिवसेना युवासेना, भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन…

भोसरी प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना…

Read More

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मनसेचा चिंचवडमध्ये मेळावा – मनसे नेते बाळा नांदगांवकर

पिंपरी, पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. बुधवारी…

Read More

आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

 पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याक़डून गुरुवारी घेतला. महापालिका अधिकारी आणि पिंपरी मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.  त्यावेळी माजी नगरसेवकांनी भोसरी, चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला महापालिकेच्याा आगामी अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी केली.विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर आ.गोरखे यांनी पिंपरीची अशी ही पहिलीच…

Read More