ब्रेकिंग न्यूज

Vedh News

पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राने पत्नीच्या मदतीने केली मित्राची हत्या

पुणे – एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्राने आपल्या पत्नीच्या मदतीने मित्राची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला. शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत पती-पत्नी दोघांनाही जेरबंद केले आहे. गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता….

Read More

विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर

देशभरात गाजलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी आणि सभात्यागाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026 (Public Examinations (Prevention of…

Read More

शाळा सुरु होऊन एक महिना झाला पण विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित, राहुल कोल्हटकर संतप्त

चिंचवड महापालिकेच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले. मात्र अद्याप पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नाही. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली आहे. तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल कोल्हटकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात…

Read More

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारे रॅकेट ,पाच जणांना अटक

पुणे- नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव), पीयूष गणेश भरम (वय २६, रा….

Read More

देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे निधन

लंडन- ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र सुनील आनंद यांचे सोमवारी सकाळी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2011 मध्ये ज्या रुग्णालयात देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच रुग्णालयात सुनील आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने आनंद कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रकृती अचानक बिघडल्याने सुनील आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना…

Read More

विद्यार्थी वाहतुकीसाठी राज्य शासनाची नवी नियमावली ; विद्यार्थी वाहतूक आता आणखी सुरक्षित

पुणे- राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे. ​नव्या नियमावलीनुसार, मुंबई वगळता इतर क्षेत्रांमधील स्कूल बस आणि व्हॅनच्या वापराची मर्यादा १५ वरून थेट २०…

Read More

पिंपरीच्या वाय सी एम रुग्णालयांमधील दोन शल्य चिकित्सक बडतर्फ

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) दोन शल्यचिकित्सकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. विनापरवाना गैरहजेर राहणे आणि गैरवर्तणुक करणे या कारणामुळे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. डॉ. ज्ञानेश्वर बोराडे (सहायक प्राध्यापक, सर्वसाधारण शल्यचिकित्सक), डॉ. बालाजी धायगुडे (प्राध्यापक, सर्वसाधारण शल्यचिकित्सक) अशी बडतर्फ केलेल्या डॉक्टरांची…

Read More

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद ; या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे- महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, (दि. ३०) या केंद्राच्या अंतर्गत परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी, (दि. ३१) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

बारामती- लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाचे लैंगिक शोषण करून, आर्थिक गैरफायदा घेणाऱ्या पोलीस हवालदाराच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार, बकल क्र. ५६१, सध्या नियुक्ती – खडकी, पुणे, मूळ रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित…

Read More

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ सादर ; काय आहेत तरतुदी ?

नवी दिल्ली- सीजेपीच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी लोकसभेत ‘लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ मांडण्यात आले. २०२४ च्या कायद्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी शिक्षेच्या आणि तपासाच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भरती आणि प्रवेश परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले. अनेक…

Read More