बारामती हादरली ! पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले, पण जिवंत पुरण्याचा प्रयत्न फसला
बारामती- पतीला गुंगीचे औषध देऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना बारामती येथील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत घडली आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरून गेले आहे. प्रवीण जगताप ( वय ४१ रा. इंद्रप्रस्थ सोसायटी) असे या घटनेत वाचलेल्या पतीचे नाव असून शर्मिला जगताप (वय ३८) असे…
