ब्रेकिंग न्यूज

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे लोकार्पण संपन्न

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायालयीन इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला. शहराला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचे हक्काचे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय” मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे अत्यंत सन्माननीय वातावरणात व मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आली. या न्यायालयाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे…

Read More

एस आय आर मोहिमेत मतदारांची अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. आता ३१ ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

विद्यार्थी वाहतुकीसाठी राज्य शासनाची नवी नियमावली ; विद्यार्थी वाहतूक आता आणखी सुरक्षित

पुणे- राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे. ​नव्या नियमावलीनुसार, मुंबई वगळता इतर क्षेत्रांमधील स्कूल बस आणि व्हॅनच्या वापराची मर्यादा १५ वरून थेट २०…

Read More

‘अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती’ -पद्मश्री गिरीश प्रभुणे 

पिंपरी – अवयवदान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय.कारण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान आधिक श्रेष्ठ आहे. म्हणून गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम व महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी…

Read More

पीसीयू च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी, पुणे – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मलेशिया मधील युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास (यूटीपी) येथे टर्म इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी पीसीयूच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे गौरवास्पद आहे असे पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी…

Read More

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांना समान न्याय मिळवून देणार – अण्णा बनसोडे

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी सामाजिक…

Read More

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, दिली मोठी जबाबदारी

मुंबई – अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. सयाजी शिंदे यांच्यावर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. सयाजी शिंदे यांनी राजकारणात येण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी कशामुळे निवडली? पुढची दिशा कशी असेल ? याबाबत भाष्य केलं आहे. सयाजी शिंदे म्हणाले, सिनेमात काम केलं आहे. नेते व्हीलन म्हणून काम केलं आहे. आता…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नदीवरील समांतर पुलाचे लोकार्पण

पिंपरी- पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी येथील पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचे काम स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत व्ही.एम.मातेरे या संस्थेला…

Read More

हडपसर, दापोडी विषारी दारू प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ९ जणांवर ‘मोक्का’

पिंपरी- मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. हडपसर आणि दापोडी- फुगेवाडी परिसरात ही भीषण घटना २६ मे ते २८ मे २०२६ या दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने हडपसर परिसरातील…

Read More

‘पगारी सुट्टी द्या आणि खाण्यापिण्याची सोय करा’ ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे- ‘गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असेल, तर या उत्सवांच्या कालावधीत राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र हा खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर…

Read More