पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! म्हाडाकडून ४,४६२ घरांची सोडत जाहीर
पुणे- म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल ४४६२ घरांच्या संगणकीय सोडतीची घोषणा केली आहे. घरांच्या किमती सुमारे १३ लाख रुपयांपासून पुढे असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्नातील घर साकार होणार आहे. या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत…
