ब्रेकिंग न्यूज

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त, ५ आरोपीना अटक

पुणे- पोलीस रेकॉर्डवरील सराईत ५ गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडील ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथकाने १३ ऑगस्ट रोजी केली. सुफियान बशीर शेख (वय २२, रा. जैन टॉवर समोर, धनकवडी), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१, रा. रजनी कॉर्नर, काकडे चाळ, बालाजीनगर), तुकाराम बाबासाहेब गवते (वय…

Read More

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा होणार राष्ट्रपती पदकाने सन्मान ; अशी आहेत मानकऱ्यांनी नावे

पुणे – यंदा महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकार्‍यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले. ३७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक तसेच २० पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पोलीस पदक शिरीष…

Read More

वाहनधारकांनो सावधान ! चलन मिळाल्यानंतर ‘इतक्या’ दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा…

नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल. नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये होणार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये महाविद्यालये कुठे सुरु करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या सभेला प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ….

Read More

‘एफडीए’ची पुण्यात सर्वात मोठी कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोचा अन्न परवाना रद्द

पुणे -अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी अस्वच्छता, भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाईची विशेष मोहीम राबवत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या तावडीतून राज्यातील पंचतारांकित हॉटेल्स, नामांकित रेस्टॉरंट्स, पब्स तसेच फूड डिलिव्हरी ॲप्सच्या स्टोअर्स कुणीही सुटले नाहीत. आता पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी…

Read More

फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार होणार, पुणे पोलिसांची तत्त्वतः मान्यता 

पुणे – पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारिकरणासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. बुधवार पेठेतील महापालिकेच्या सिटी सर्व्हे…

Read More

अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…पुण्यात एका भोंदूबाबाचे कारनामे

 पुणे- नाशिक येथील भोंदू अशोक खरात याचे महिलांसोबतचे अश्लील प्रकार उघड झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता एका नव्या भोंदूबाबाने पुण्यात आपले कारनामे दाखवले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा अतिशय किळसवाणा चेहरा उघडकीस आला आहे. स्वतःकडे अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी या…

Read More

राज्यात लवकरच महाआधार एकात्मिक ओळखक्रमांक, सर्वसामान्यांना याचा फायदा काय?

मुंबई – राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ‘महाआयडी’ नावाचा एक विशेष डिजिटल एकात्मिक ओळख क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मूळ आधार कार्डशी थेट संलग्न असणार आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाना दिले आहेत. सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना घरबसल्या आणि पारदर्शकपणे…

Read More

निलेश घायवळ टोळीतील फरार गुंड संतोष धुमाळ कोथरूड पोलिसांकडून अटक

पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड आणि मकोका प्रकरणातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेला आरोपी संतोष धुमाळ सहित आणखी एका आरोपीला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरुड) आणि विपुल उत्तम माझिरे (वय ३०, रा. रावडे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. विपुल माझिरे हा शार्प शुटर म्हणून…

Read More

पुणे महापालिकेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक

पुणे- महापालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता, उपायुक्त अशा वेगवेगळ्या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून एका भामट्याने एकाला १५ लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धायरी येथील ३५ वर्षीय तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४५ रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर ) असे आरोपीचे नाव आहे….

Read More