ब्रेकिंग न्यूज

पुणे नाशिक रेल्वेमार्ग नारायणगाव, संगमनेर मार्गेच व्हावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात जीएमआरटीचे आक्षेप समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना नेमकं ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत असा सवाल विचारला, त्याचबरोबर हा रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच व्हावा ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड…

Read More

शिवसेनेचा रोजगार मेळावा, राष्ट्र उभारणीची दहीहंडी – सचिन अहिर 

पिंपरी- पिंपरी चिंचवड शिवसेनेचा रोजगार मेळावा म्हणजे राष्ट्र उभारणीची दहीहंडी आहे. प्रत्येक कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार मिळाला की, ते कुटुंब आर्थिक सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले तरच देश सक्षम होऊन विकसित होईल, असा विश्वास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार…

Read More

मंत्री,आमदारांची मर्जी सांभाळण्यासाठी आयुक्तांनी निविदा प्रक्रियेच्या अटी शर्ती बदलल्या

महाविकास आघाडीचा गंभीर आरोप पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये निविदा प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करून ठराविक ठेकेदारांना फायदा मिळवून दिला जात आहे. या ठेकेदार कंपन्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, यांच्या दबावाखालीच आयुक्त शेखर सिंह या निविदा प्रक्रियेला मंजुरी देत आहेत. रुग्णालय, शाळा तसेच प्रशासकीय इमारतींसाठी लागणारे सुरक्षा रक्षक आणि ट्राफिक वॉर्डन यासाठी…

Read More

व्यावसायिकावर गोळीबार करून सोनसाखळी पळवणारे आरोपी १२ तासात जेरबंद

पुणे- जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी, (वय ४३, रा. बकोरीगाव, हवेली, पुणे मूळ उत्तर प्रदेश), सुरेंद्रपाल रामचंद्र…

Read More

मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर भातन बोगद्यात अपघात, बसची चार वाहनांना धडक, १० जण जखमी 

खोपोली – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील भाताण बोगद्यात ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात होऊन आठ ते दहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.   मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एक…

Read More

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी -‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे,…

Read More

‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे- शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर…

Read More

भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

पिंपरी-भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड…

Read More

परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा संपन्न

आळंदी:-  परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील रसिकलाल धारिवाल ,फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कौंटूंबिक स्नेह मेळाव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले तुमचं माझं नात मातीचे आहेच पण संघर्षाचे सुद्धा तुमचं माझं नाते आहे.माझा माझ्या कुटुंबाला कुटूंबात तसा आपल्या…

Read More