पीएमपीएमएलच्या बसमधून पडून तरुणीचा मृत्यू,स्कूल बसच्या चाकाखाली सापडली, सिंहगड रस्त्यावरील घटना
पुणे- पीएमपीएलच्या बसमधून एक तरुणी तोल जाऊन खाली पडली आणि पाठीमागून आलेल्या स्कुल बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. ही घटना आज, सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर घडली. कांचन खड्डा (वय २५, रा. कृष्णा हॉस्टेल, गिरीनगर, खडकवासला, मूळ रा.राजस्थान) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर ते…
