सहा वर्षाच्या चिमुरड्याला घरी बोलावून..आळंदीमधील संतापजनक प्रकार
पिंपरी – अवघ्या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना आळंदी (ता. खेड) येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या अल्पवयीन निष्पाप मुलाला फूस लावून आपल्या घरात बोलावून त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जुलै महिन्यापासून ते ८ ऑगस्ट या दरम्यान…
