राजगुरूनगर तालुक्यात १८ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी…
