ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १२ ‘मिसिंग लिंक’प्रकल्पाचे काम सुरु

पुणे- शहरातील विविध भागात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने रखडलेल्या रस्त्यांच्या मिसिंग लिंक जोडण्याचे काम पुन्हा सुरु केले जाणार आहे या वर्षी शहरातील १२ मिसिंग लिंकची कामे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही कामे पूर्ण केल्याने शहरातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल…

Read More

ट्रक-दुचाकीच्या अपघातात शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर ; सुपे-चौफुला मार्गावरील घटना

बारामती- मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे- चौफुला मार्गावर अहिल्याबाई चौकात आज (दि. २६) दुपारी घडली. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सख्खा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा,…

Read More

पुण्यात शिक्षिकेच्या घरात चोरी, सोशल मिडीयावरील मित्रानेच घर केले साफ

पुणे- सोशलमिडीयावरील मैत्री एका शिक्षिकेला खूपच महागात पडली. घरात पाहून म्हणून आलेल्या मित्राने शिक्षिकेच्या घरातील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, जि. मेहसाणा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पेशाने शिक्षिका असून…

Read More

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

पिंपरी, पुणे – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला.      गुरुवारी  सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड, भोसरी…

Read More

देहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक

पिंपरी, पुणे – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून “संतभूमी” मानतो. देहू ते आळंदी हा १६…

Read More

16 तासांच्या थरारनाट्यानंतर अपहरण झालेली चिमुकली आईच्या कुशीत

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

निगडीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी खोलीत घडलं काय ? 

पिंपरी – निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यश कदम असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा सोमवारी निगडीतील एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर खोलीत यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यशला उपचारासाठी…

Read More

पहिल्या पत्नीची आर्थिक फसवणूक करून पतीचे दुसरे लग्न; जाब विचारताच मारहाण 

पुणे- पहिल्या पत्नीला विश्वासात घेऊन तिची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या चऱ्होली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चऱ्होली येथील ‘आस्था डेव्हलपर्स’ बिल्डिंगमध्ये घडला आहे. संशयित…

Read More

मद्यधुंद महिलेचा पोलीस चौकीत गोधळ, नऱ्हे पोलीस चौकीतील घटना

पुणे – एका मद्यधुंद महिलेने तब्बल दोन ते तीन तास पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. ही घटना नऱ्हे पोलीस चौकीमध्ये घडली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील रस्त्यावर ही महिला मद्याच्या नशेत धुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार रात्री गस्तीवर…

Read More

विषारी दारू दुर्घटना प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे….

Read More