ब्रेकिंग न्यूज

चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ 

पुणे – मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे.  पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी चिंचवड आणि हडपसर हे सर्वाधिक मतदारसंख्या असलेले मतदारसंघ होते. मात्र, विशेष सखोल…

Read More

दिल्लीत इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनच्या ८ व्या वार्षिक अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा डंका

नवी दिल्ली- इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनचे (IFA) ८ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच( २८-२९ ऑगस्ट) दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला देशातील २४ राज्यांतील १०५ शहरांमधून २६३ फूल व्यावसायिक उपस्थित होते. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या फुल व्यावसायिकांनी विविध पुरस्कार पटकावून शहराचे नाव उंच केले आहे. या अधिवेशनासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातून सर्वाधिक सहभाग पाहायला मिळाला. महाराष्ट्रातून…

Read More

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला ! LPG गॅस, रिक्षा भाडे, दूध महागले, देशात होणार ५ मोठे बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक मोठे आर्थिक आणि व्यावहारिक बदल होत असतात. आगामी १ सप्टेंबर २०२६ पासून देशात ५ मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि बजेटवर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांपासून ते विमानतळावरील इमिग्रेशन नियमांपर्यंतच्या बदलांचा समावेश आहे. १ सप्टेंबरपासून नेमके काय बदलणार आहे ते बघूया. १. LPG सिलेंडरचे…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर; योगेश बहल यांच्या वतीने महापौर व आयुक्तांना कायदेशीर नोटीस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या कायदेशीर वैधतेवर नगरसेवक आणि माजी महापौर योगेश बहल यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि महापौराना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, योगेश बहल यांनी म्हटले आहे की,…

Read More

‘कमिशनरला बोलवा… मी इथेच आहे..’पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद तरुणाची पोलिसांना शिवीगाळ, नंतर सोशल मीडियावर माफी

पिंपरी – मद्यधुंद तरुणाने बेफाम वाहन चालवून, वाहनाला धडक दिल्यानंतर गाडी थेट डिव्हायडरला ठोकली. पोलीस घटनास्थळी येताच पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर घडला.  शशांक प्रशांत खानवलकर असे या मद्यधुंद कार चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शशांक आपली कार घेऊन दारूच्या नशेत भरधाव वेगात निघाला होता. एका…

Read More

मोरवाडी आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्याची सौदी अरेबिया येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड 

पिंपरी – सन 2021- 23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबिया मधील दमाम येथे जूनियर डिझायनर म्हणून निवड झाली.  हा प्रशिक्षणार्थी आयटीआय मध्ये प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम आला होता या निकषावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्राप्त झाली. नंतर याच कंपनीमध्ये ट्रेनि म्हणून निवड झाली. उत्कृष्ट कामकाज,…

Read More

गणेशोत्सवात पुणेकरांच्या छातीत धडकी नको, हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. डीजे, लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन यंदा या गोष्टींचा वापर पूर्णपणे टाळावा. गणेशोत्सवात पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी…

Read More

शिवसेनेचा रोजगार मेळावा, राष्ट्र उभारणीची दहीहंडी – सचिन अहिर 

पिंपरी- पिंपरी चिंचवड शिवसेनेचा रोजगार मेळावा म्हणजे राष्ट्र उभारणीची दहीहंडी आहे. प्रत्येक कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार मिळाला की, ते कुटुंब आर्थिक सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले तरच देश सक्षम होऊन विकसित होईल, असा विश्वास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार…

Read More

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेला महामार्ग बंद राहणार 

मुंबई – समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना घडल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गांवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या दरम्यान दोन टप्प्यात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  २७ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची…

Read More

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान पिंपरी- संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील “सा” देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी…

Read More