निगडीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी खोलीत घडलं काय ?
पिंपरी – निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यश कदम असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा सोमवारी निगडीतील एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर खोलीत यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यशला उपचारासाठी…
