ब्रेकिंग न्यूज

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल…

Read More

रतन टाटा यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे – प्रवीण तुपे

पिंपरी- पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली. मेट्रो सिटी असा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव घेतले जाते. यामधे उद्योगपती रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी…

Read More