पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच करण्यासाठी प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
पुणे – जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ जुन्या मार्गानेच व्हावा या मागणी संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान…
