ब्रेकिंग न्यूज

वाहतूक पोलिसांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा, काय आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा आदेश ?

पुणे- वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, त्यातून वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिल्या आहेत. तसेच अंमलदारांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून दंडाच्या कारवाईला तात्पुरता विराम दिला आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. वाहतूक विभागाने प्रमुख चौक, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची…

Read More

‘मी जेलमधून बाहेर आलोय…’पोलिसालाच धमकी देणाऱ्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा, पुण्यातील घटना

पुणे- थेट पोलीस हवालदारालाच धमकी देऊन धक्काबुक्की करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला. हा प्रकार शनिवारवाड्याजवळ शनिवारी दि. २५ रोजी घडला. या प्रकरणी संबंधित डिलिव्हरी बॉयच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्यन सावंत असे या आरोपी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी तो शनिवारवाडा परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्याचा एका…

Read More

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी सभागृहात त्यांच्या पदमुक्तीची कायदेशीर घोषणा केली जाणार आहे. पालघर जिल्हा जात…

Read More