हजारो नागरिकांचा सहभाग;संदीप वाघेरे आयोजित मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी !
पिंपरी प्रतिनिधी –माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक २९ व ३० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड परिसरात संपन्न झाले . शिबिरात हृदयविकार, डोळ्यांचे आजार, कर्करोग, हर्निया, अपेन्डीस, न्युरोलोजी, युरोलोजी, अस्थिरोग, महिलांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, सामान्य शस्त्रक्रिया अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी…
