विलास मडिगेरी यांचे कार्य संस्कृती व सामाजिक भान जोपासणारे: आ. शंकर जगताप
भोसरी (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षात सर्वांसोबत उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून विलास मडिगेरी यांची ओळख आहे. वाढदिवस साजरा करताना देखील ते संस्कृती व सामाजिक भान जोपासता. वर्षभर त्यांच्याकडून अखंड २० वर्षांपासून सातत्याने राबविले जाणारे उपक्रमही वाखागण्याजोगे असतात. समाजकारण, राजकारणात नव्याने काम करू पाहणा-या सर्वांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर…
