पिंपरीत संदीप वाघेरे यांनी आयोजित केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी प्रतिनिधी – नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयोजित केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिपूर्ण वातावरणात ४००० पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी वाघेरे यांच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी सुमारे 60 X 200 फूट आकाराच्या मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये दोन विसर्जन होत, लाडक्या गणरायाची आरती…
