ब्रेकिंग न्यूज

माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी – भूगोल फाउंडेशन

भोसरी (वेध न्यूज)  भीमाशंकर परिसरातील अति दुर्गम वाड्या वस्त्यावरील जांभोरे, फळवदे, कोकण कडाच्या खाली असलेल्या पदरवाडी भागातील आदिवासी ,कातकरी समाजातील गरजू बांधवाना आर्थिक मदत, दिवाळी फराळ,साड्या कपडे ,मुलामुलींना कपडे ,पणत्या तसेच शालेय साहित्य भोसरीतील भूगोल फाउंडेशन च्या वतीने देण्यात आले.  सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे , निसर्गाचे आपण देणे लागतो या भावनेतून दरवर्षीप्रमाणे भूगोल फाउंडेशन चे…

Read More

शिवनेर नागरी पतसंस्थेच्या वतीने अनाथ मुलांना आनंदाचा शिधा वाटप

पिंपरी (वेध न्यूज )शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भोसरी या संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त स्नेहछाया परिवार दिघी तसेच स्नेहवन संस्था वडगाव घेनंद येथील संस्थेमधील गरीब, अनाथ, गरजु विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद आवटे, उपाध्यक्ष सुहास गटकळ, संचालक कैलास आवटे, निंबा डोळस, मुबीन तांबोळी,मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण हाडवळे आदी…

Read More

सायन्स पार्कमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, पुणे  पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’,  पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा,  शास्त्रीय गायन, वाचन स्पर्धा  आणि सुर नभांगनाचे अशा विविध सांस्कृतिक व वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायन्स पार्कच्या प्रांगणामध्ये होणारे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षक रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीस उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड…

Read More