संतनगरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी
पिंपरी – संतनगर मित्र मंडळ आणि हनुमान मंदिर आयोजित राम नवमी निमित्त राम- जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.सकाळी १० ते ११ च्या दरम्यान श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र संतनगर सेक्टर -४ यांच्याकडून रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पठण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. त्यानंतर संतनगर परिसरातील ज्ञानाई महिला भजनी मंडळ आणि वटेश्वर महिला…
