ब्रेकिंग न्यूज

‘कमिशनरला बोलवा… मी इथेच आहे..’पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद तरुणाची पोलिसांना शिवीगाळ, नंतर सोशल मीडियावर माफी

पिंपरी – मद्यधुंद तरुणाने बेफाम वाहन चालवून, वाहनाला धडक दिल्यानंतर गाडी थेट डिव्हायडरला ठोकली. पोलीस घटनास्थळी येताच पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर घडला.  शशांक प्रशांत खानवलकर असे या मद्यधुंद कार चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शशांक आपली कार घेऊन दारूच्या नशेत भरधाव वेगात निघाला होता. एका…

Read More

गणेशोत्सवात पुणेकरांच्या छातीत धडकी नको, हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. डीजे, लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन यंदा या गोष्टींचा वापर पूर्णपणे टाळावा. गणेशोत्सवात पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी…

Read More

इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘हेमा – रेखा’ गीतांनी श्रोत्यांना सुरेल काळाची अनुभूती

पिंपरी- हेमामालिनी आणि रेखा या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींनी दीर्घकाळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अर्थातच त्यात अविस्मरणीय अन् अवीट गोडीच्या गीतांचा सिंहाचा वाटा आहे. इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल!’ या नि:शुल्क ४८ व्या सांगीतिक मैफलीत ‘हेमा – रेखा स्पेशल’ गीतांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील रसिक श्रोत्यांना त्या सुरेल काळाची अनुभूती दिली. राखी झोपे…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More

रात्री जेवून बेडरूममध्ये गेले आणि… नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संपवले आयुष्य

नागपूर- नागपूर शहर एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे हादरले आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस क्वार्टरमध्ये मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते…

Read More

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे…

Read More

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता 

 पिंपरी – मराठी सारस्वताचा अभिमान पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे…

Read More

तो अपघात नव्हे तर खून ; विवाहितेची प्रियकराने ताम्हिणी घाटात नेऊन केली हत्या

पुणे- ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसून येत होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रायगड स्थानिक गुन्हे शाखा आणि माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीना जेरबंद केले.  ही…

Read More

इंद्रायणी युवा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव दिमाखात संपन्न

पिंपरी- इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व नगरसेवक तुषारभाऊ सहाणे ह्यांच्या तर्फे यंदाचा दही हंडी उत्सव २०२६ मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रायणी नगर, भोसरी, सेक्टर नं.२ येथे झालेल्या दहायहॅन्डी उत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण होते आप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेत्री शिवानी नाईक आणि देवयानी फेम भाग्यश्री मोटे. ‘भगवान श्रीकृष्णांच्या विचारांनी…

Read More

महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार

पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल गांधी…

Read More